हरभऱ्याएवढ्या सोन्याच्या गोल मण्यांचा, गळ्यातील एक सुंदर अलंकार म्हणजे मोहनमाळ. ही माळ गोल सोन्याच्या मण्यांनी बनवलेली असते, त्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं असतं. हे मणी दोन,तीन किंवा त्यापेक्षा अधिक पदरांमधे सुंदरपणे बांधलेले असतात.
नावाप्रमाणेच मन मोहून टाकणारा असा हा अतिशय श्रीमंत दिसणारा, पारंपरिक अलंकार आहे.
Specification
- Necklace length 26cm/10.2inch
- Earrings included, (Kudi- diameter approximately 2cm/0.78inch)
- Adjustable cord
- Gold Imitation