अतिशय नाजूक मोती काम असलेले हे तीनही दागिने नक्कीच तुमचे सौंदर्य खुलवतील.
मोती नथ मिडीयम आकाराची असून ती चापाची किंवा तारेची निवडता येईल.
यातील बुगडी ही चापाची आहे.
कर्णफुल झुब्यांसोबत आणि झुब्यांशिवाय देखील वापरता येईल.
Specification
-Gold Imitation